Editor's Choice
Zamanzara
Synopsis
2003 च्या आरंभीच्या तीन साडेतीन महिन्यात या कादंबरीचे एका अपरिहार्य, अटळ मानसिक कोलाहलीतून लेखन झाले. जवळपास एकोणीस वर्षांनंतर आज ही कादंबरी प्रकाशित होते आहे, त्याचे फार मोठे समाधान असले तरी एखादे पुस्तक मराठी भाषेतून प्रकाशित होणे, किती जीवघेणे असते. त्याची प्रचिती बहुतेक मराठी लेखकांना नवीन नाही.
Read More
Product Specifications
- Original Book Title Zamanzara
- Availability Available
- ISBN 978-93-94214-07-1
- Edition 1
- Publishing Year 24/08/2022
- Pages 368
- Language Marathi